॥ ॐ नमो भगवते जय जय वासुदेवाय ॥

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥

Sunday, February 5, 2012

नाना प्रमेयांची परी


नाना प्रमेयांची परी| निपुणपणें पाहतां कुसरी| दिसती उचित पदें माझारीं| रत्नें भलीं||१-८||

अर्थ :अर्थ व्युत्पत्तीत निष्णात होऊन पाहणार्याला या काव्यनाटकातून जे वैदिक सिद्धांत कौशल्याने मांडले आहेत ते सिद्धांत व्यक्त करणारी योग्य पदे हीच त्यातील रत्ने होत.||१-८||
श्री कृष्णार्पनमस्तु.....

No comments:

Post a Comment