पदबंध नागर| तेंचि रंगाथिले अंबर| जेथ साहित्य वाणें सपूर| उजाळाचें ||१-६||
अर्थ :
त्यातील(वेदांतसिद्धांतातील) शब्दांची बांधणी गणेशाच्या अंगावरील रंगविलेले वस्र असून त्यातील भरपूर उपमादि अलंकार साहित्य हेच त्या वस्राला उठावदार व बहुमोलाचे दाखविणारे तेज किंवा चकचकीतपणा होय .||१-६||
श्री कृष्णार्पनमस्तु.....
No comments:
Post a Comment