अकार चरण युगुल | उकार उदार विशाल |मकर महामंडल | मस्तकाकारे ||१-१९||
अर्थ :
अकार म्हणजे सर्व स्थूल नामरूपे हि गणपतीचे दोन चरण होत . उकार म्हणजे सर्व सूक्ष्म नामरूपे हि गणपतीच्या पोटाचे ठिकाणी आहेत आणि मकर म्हणजे नामृपांची अव्यक्तदशा हि गणपतीच्या विशाल मंडलाकार मस्तकाचे ठिकाणी होय.||१-१९||
===श्री कृष्णार्पनमस्तु===
ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु
No comments:
Post a Comment